यहेज्केल ३४:२९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २९ मी त्यांच्यासाठी एक मळा लावीन आणि तो खूप प्रसिद्ध होईल. त्यानंतर ती कधीच देशात दुष्काळाने मरणार नाहीत,+ आणि राष्ट्रं कधीच त्यांचा अपमान करणार नाहीत.+
२९ मी त्यांच्यासाठी एक मळा लावीन आणि तो खूप प्रसिद्ध होईल. त्यानंतर ती कधीच देशात दुष्काळाने मरणार नाहीत,+ आणि राष्ट्रं कधीच त्यांचा अपमान करणार नाहीत.+