यहेज्केल ३४:२७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २७ देशातली झाडं फळं देतील, जमीन आपलं पीक देईल+ आणि ते देशात सुरक्षित राहतील. मी जेव्हा त्यांच्यावर लादलेलं जू* मोडून टाकीन+ आणि त्यांना गुलाम बनवणाऱ्यांच्या हातून त्यांची सुटका करीन, तेव्हा त्यांना कळून येईल की मी यहोवा आहे.
२७ देशातली झाडं फळं देतील, जमीन आपलं पीक देईल+ आणि ते देशात सुरक्षित राहतील. मी जेव्हा त्यांच्यावर लादलेलं जू* मोडून टाकीन+ आणि त्यांना गुलाम बनवणाऱ्यांच्या हातून त्यांची सुटका करीन, तेव्हा त्यांना कळून येईल की मी यहोवा आहे.