वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • एस्तेर ३:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ मग पहिल्या महिन्याच्या १३ व्या दिवशी राजाच्या सचिवांना+ बोलावण्यात आलं. आणि त्यांनी हामानच्या सर्व आज्ञा राजाच्या सुभेदारांसाठी, प्रांतांच्या राज्यपालांसाठी आणि सगळ्या लोकांच्या अधिकाऱ्‍यांसाठी लिहून काढल्या.+ प्रत्येक प्रांतात राहणाऱ्‍या लोकांच्या भाषेत आणि त्यांच्या लिपीत त्या लिहिण्यात आल्या. त्या अहश्‍वेरोश राजाच्या नावाने लिहून त्यांवर राजमुद्रेच्या अंगठीची मोहर लावण्यात आली.+

  • एस्तेर ८:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० मर्दखयने अहश्‍वेरोश राजाच्या नावाने पत्रं लिहिली आणि त्यावर राजमुद्रेच्या अंगठीची+ मोहर लावली. मग त्याने ती पत्रं दूतांच्या हातून पाठवली. ते दूत राजाच्या सेवेसाठी असलेल्या वेगाने धावणाऱ्‍या घोड्यांवर स्वार होऊन गेले.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा