-
एस्तेर १:१९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१९ आता राजाला जर योग्य वाटत असेल, तर त्याने एक शाही फर्मान काढावं. आणि त्याची नोंद कधीही न बदलणाऱ्या पर्शियाच्या व मेदच्या कायद्यात करावी.+ त्या फर्मानानुसार वश्तीने पुन्हा कधीही अहश्वेरोश राजासमोर येऊ नये; आणि तिच्यापेक्षा चांगली अशी एक स्त्री राजाने तिच्या जागी राणी म्हणून निवडावी.
-