-
दानीएल ३:२८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२८ मग नबुखद्नेस्सर राजा म्हणाला: “शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांच्या देवाची स्तुती असो!+ त्यानेच आपल्या स्वर्गदूताला पाठवून त्याच्या सेवकांना वाचवलं. कारण त्यांनी आपल्या देवावर भरवसा ठेवला. त्यांनी राजाची आज्ञा पाळली नाही. त्यांच्या देवाशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची सेवा किंवा उपासना करण्यापेक्षा, ते मरायला तयार झाले.+
-