६ दारयावेश राजाला आपल्या संपूर्ण साम्राज्यात १२० सुभेदारांना नेमणं योग्य वाटलं.+ २ त्या सुभेदारांवर तीन उच्च अधिकारी होते आणि दानीएल हा त्या तिघांपैकी एक होता.+ राजाचं काही नुकसान होऊ नये, म्हणून सुभेदार+ या अधिकाऱ्यांना सर्व बाबतींत हिशोब द्यायचे.