१ तीमथ्य ६:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ पण देवाच्या सेवका, तू अशा गोष्टींपासून दूर पळ! त्याऐवजी न्याय, देवाची भक्ती, विश्वास, प्रेम, धीर आणि सौम्यता हे गुण उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत राहा.+ तीत ३:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ कोणाचीही बदनामी करू नये, भांडखोर असू नये; तर समजूतदार असावं+ आणि सर्वांशी सौम्यतेने वागावं.+
११ पण देवाच्या सेवका, तू अशा गोष्टींपासून दूर पळ! त्याऐवजी न्याय, देवाची भक्ती, विश्वास, प्रेम, धीर आणि सौम्यता हे गुण उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत राहा.+