मत्तय २३:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ ते जे काही करतात ते लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून करतात.+ कारण ज्या शास्त्राच्या डब्या* ते ताईत म्हणून घालतात, त्यांचा आकार ते मुद्दामहून वाढवतात+ आणि आपल्या झग्यांचे गोंडे मोठे करतात.+
५ ते जे काही करतात ते लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून करतात.+ कारण ज्या शास्त्राच्या डब्या* ते ताईत म्हणून घालतात, त्यांचा आकार ते मुद्दामहून वाढवतात+ आणि आपल्या झग्यांचे गोंडे मोठे करतात.+