१६ तुम्ही उपास करता+ तेव्हा ढोंगी लोकांसारखं चेहरा उदास करायचं सोडून द्या. कारण आपण उपास करत आहोत हे लोकांना दिसावं, म्हणून ते मुद्दामहून स्वतःकडे दुर्लक्ष करतात.+ मी तुम्हाला खरं सांगतो, त्यांना त्यांचं पूर्ण प्रतिफळ मिळालंय.
५ ते जे काही करतात ते लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून करतात.+ कारण ज्या शास्त्राच्या डब्या* ते ताईत म्हणून घालतात, त्यांचा आकार ते मुद्दामहून वाढवतात+ आणि आपल्या झग्यांचे गोंडे मोठे करतात.+