मत्तय १८:३५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३५ त्याच प्रकारे, जर तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या भावाला मनापासून क्षमा केली नाही,+ तर स्वर्गातला माझा पिताही तुमच्याशी असाच व्यवहार करेल.”+ याकोब २:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ कारण जो दया दाखवत नाही त्यालाही, न्याय करताना दया दाखवली जाणार नाही.+ न्यायापेक्षा दया श्रेष्ठ आहे!*
३५ त्याच प्रकारे, जर तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या भावाला मनापासून क्षमा केली नाही,+ तर स्वर्गातला माझा पिताही तुमच्याशी असाच व्यवहार करेल.”+
१३ कारण जो दया दाखवत नाही त्यालाही, न्याय करताना दया दाखवली जाणार नाही.+ न्यायापेक्षा दया श्रेष्ठ आहे!*