२२ काटेरी झुडपांत पेरलेल्या बीसारखा असलेला माणूस वचन तर ऐकतो, पण जगाच्या व्यवस्थेच्या* चिंता+ आणि पैशाची फसवी ताकद यांमुळे वचनाची वाढ खुंटते आणि ते निष्फळ होतं.+
१३ कोणताही सेवक दोन मालकांची सेवा करू शकत नाही. कारण एकतर तो त्यांच्यापैकी एकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्यावर प्रेम करेल किंवा एकाशी एकनिष्ठ राहून दुसऱ्याला तुच्छ लेखेल. तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.”+