-
लूक ६:४१, ४२पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४१ तर मग, तुझ्या स्वतःच्या डोळ्यातलं लाकूड न बघता, तू तुझ्या भावाच्या डोळ्यातली बारीकशी काडी का बघतोस?+ ४२ तुझ्या स्वतःच्या डोळ्यातलं लाकूड न पाहता, ‘भावा, मला तुझ्या डोळ्यातली काडी काढू दे,’ असं तू आपल्या भावाला कसं काय म्हणू शकतोस? अरे ढोंगी माणसा! आधी स्वतःच्या डोळ्यातलं लाकूड काढ, म्हणजे मग तुझ्या भावाच्या डोळ्यातली काडी कशी काढायची हे तुला स्पष्ट दिसेल.
-