लूक १३:२४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २४ “अरुंद दारातून आत जायचा कसोशीने प्रयत्न करा.+ कारण मी तुम्हाला सांगतो, की बरेच जण आत जायचा प्रयत्न करतील पण त्यांना जाता येणार नाही.
२४ “अरुंद दारातून आत जायचा कसोशीने प्रयत्न करा.+ कारण मी तुम्हाला सांगतो, की बरेच जण आत जायचा प्रयत्न करतील पण त्यांना जाता येणार नाही.