मत्तय १२:३३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३३ तुमचं झाड एकतर चांगलं असेल आणि त्याचं फळही चांगलं असेल, किंवा मग तुमचं झाड कुजकं असेल आणि त्याचं फळही कुजकं असेल. कारण झाडाची परीक्षा त्याच्या फळांवरूनच होते.+
३३ तुमचं झाड एकतर चांगलं असेल आणि त्याचं फळही चांगलं असेल, किंवा मग तुमचं झाड कुजकं असेल आणि त्याचं फळही कुजकं असेल. कारण झाडाची परीक्षा त्याच्या फळांवरूनच होते.+