वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय ४:२३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ मग येशू तिथल्या सभास्थानांत+ शिकवत, राज्याबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करत संपूर्ण गालीलमध्ये फिरला.+ तसंच त्याने लोकांचे सर्व प्रकारचे आजार आणि सर्व प्रकारची दुखणी बरी केली.+

  • मत्तय १९:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ येशूचं हे सर्व बोलणं संपल्यावर, तो गालीलमधून निघून यार्देन नदीपलीकडे, यहूदीयाच्या सीमेजवळ असलेल्या प्रदेशात आला.+

  • लूक ९:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ मग ते निघाले आणि सगळीकडे आनंदाचा संदेश घोषित करत आणि रोग्यांना बरं करत गावोगावी फिरले.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा