वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ३५:५, ६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ५ त्या वेळी, आंधळे पाहू लागतील,+

      आणि बहिरे ऐकू लागतील.+

       ६ तेव्हा लंगडा हरणासारखा उड्या मारेल,+

      आणि मुक्याची जीभ आनंदाने गीत गाईल.+

      ओसाड प्रदेशात पाण्याचे प्रवाह उफाळून बाहेर येतील,

      आणि वाळवंटात झरे फुटतील.

  • यशया ६१:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६१ सर्वोच्च प्रभू यहोवा याची पवित्र शक्‍ती* माझ्यावर आहे.+

      दीनदुबळ्यांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी यहोवाने माझा अभिषेक केला आहे.+

      दुःखी मनाच्या लोकांची मलमपट्टी करण्यासाठी,

      बंदिवानांना सुटका जाहीर करण्यासाठी,

      आणि कैद्यांचे डोळे उघडले जातील हे त्यांना सांगण्यासाठी त्याने मला पाठवलं आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा