मत्तय ४:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ मग येशू तिथल्या सभास्थानांत+ शिकवत, राज्याबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करत संपूर्ण गालीलमध्ये फिरला.+ तसंच त्याने लोकांचे सर्व प्रकारचे आजार आणि सर्व प्रकारची दुखणी बरी केली.+
२३ मग येशू तिथल्या सभास्थानांत+ शिकवत, राज्याबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करत संपूर्ण गालीलमध्ये फिरला.+ तसंच त्याने लोकांचे सर्व प्रकारचे आजार आणि सर्व प्रकारची दुखणी बरी केली.+