वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय ९:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० नंतर येशू मत्तयच्या घरी जेवायला बसला होता, तेव्हा बरेच जकातदार आणि पापी लोक तिथे आले. ते येशूसोबत आणि त्याच्या शिष्यांसोबत जेवायला बसले.+

  • मार्क २:१५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ नंतर, येशू लेवीच्या घरात जेवायला बसला होता, तेव्हा बरेच जकातदार आणि पापी लोकही येशू आणि त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले होते. कारण त्यांच्यापैकी बरेच जण त्याचे शिष्य बनले होते.+

  • योहान २:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ येशूला आणि त्याच्या शिष्यांनाही त्या मेजवानीचं आमंत्रण मिळालं होतं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा