मत्तय ९:३३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३३ त्याने दुष्ट स्वर्गदूताला काढल्यावर तो मुका माणूस बोलू लागला.+ लोकांनी हे पाहिलं तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले: “इस्राएलमध्ये पूर्वी कधीच असं घडलं नव्हतं.”+
३३ त्याने दुष्ट स्वर्गदूताला काढल्यावर तो मुका माणूस बोलू लागला.+ लोकांनी हे पाहिलं तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले: “इस्राएलमध्ये पूर्वी कधीच असं घडलं नव्हतं.”+