मत्तय ६:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ पण जर तुमची नजर ईर्ष्येने भरलेली* असेल,+ तर तुमचं पूर्ण शरीर अंधकारमय होईल. आणि जर तुमच्यात असलेला प्रकाशच अंधकारमय झाला, तर तो अंधार किती मोठा असेल!
२३ पण जर तुमची नजर ईर्ष्येने भरलेली* असेल,+ तर तुमचं पूर्ण शरीर अंधकारमय होईल. आणि जर तुमच्यात असलेला प्रकाशच अंधकारमय झाला, तर तो अंधार किती मोठा असेल!