३२ मग, वर यरुशलेमकडे जाताना येशू त्यांच्यापुढे चालत होता. हे पाहून त्याचे शिष्य आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्यामागून येणारे लोक घाबरले. तेव्हा पुन्हा एकदा त्याने आपल्या १२ शिष्यांना बाजूला नेलं आणि लवकरच ज्या गोष्टी त्याच्यासोबत घडणार होत्या, त्यांबद्दल तो त्यांना सांगू लागला:+