मत्तय २७:३१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३१ शेवटी, त्याची अशी थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावर घातलेलं वस्त्र काढलं. मग त्याला त्याचा झगा घालून ते त्याला वधस्तंभावर खिळण्यासाठी घेऊन गेले.+ योहान १९:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ मग पिलातने येशूला नेऊन त्याला फटके मारायची आज्ञा दिली.+
३१ शेवटी, त्याची अशी थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावर घातलेलं वस्त्र काढलं. मग त्याला त्याचा झगा घालून ते त्याला वधस्तंभावर खिळण्यासाठी घेऊन गेले.+