१७ आणि जर आपण मुलं असू, तर वारसही आहोत. आपण देवाचे वारस+ आणि ख्रिस्तासोबत सहवारस आहोत. पण, त्याच्यासोबत आपला गौरव व्हावा म्हणून+ आधी आपल्याला त्याच्यासोबत दुःखही सोसावं लागेल.+
७ आणि तुमच्याबद्दल आमची आशा ही न डळमळणारी आहे. कारण ज्या प्रकारे तुम्ही आमच्यासोबत दुःखं सोसता, त्याच प्रकारे आमच्यासोबत तुमचं सांत्वनही केलं जाईल+ हे आम्हाला माहीत आहे.
९ मी योहान तुमचा भाऊ आणि येशू ख्रिस्ताचा अनुयायी या नात्याने+ तुमच्यासोबत संकटात,+ राज्यात+ आणि धीरात तुमचा भागीदार आहे.+ देवाबद्दल बोलल्यामुळे आणि येशूबद्दल साक्ष दिल्यामुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो.