प्रकटीकरण ६:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ तेव्हा अग्नीच्या रंगाचा आणखी एक घोडा बाहेर निघाला. त्यावर बसलेल्या स्वाराला पृथ्वीवरून शांती काढून घेण्याचा अधिकार देण्यात आला. हे यासाठी, की लोकांनी एकमेकांची कत्तल करावी. आणि त्याला एक मोठी तलवार देण्यात आली.+
४ तेव्हा अग्नीच्या रंगाचा आणखी एक घोडा बाहेर निघाला. त्यावर बसलेल्या स्वाराला पृथ्वीवरून शांती काढून घेण्याचा अधिकार देण्यात आला. हे यासाठी, की लोकांनी एकमेकांची कत्तल करावी. आणि त्याला एक मोठी तलवार देण्यात आली.+