वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान १६:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ लोक तुम्हाला सभास्थानातून बहिष्कृत करतील.+ खरंतर, अशी वेळ येत आहे जेव्हा तुम्हाला ठार मारणारा प्रत्येक जण,+ आपण देवाची पवित्र सेवा केली आहे असं समजेल.

  • प्रेषितांची कार्यं ७:५९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५९ ते स्तेफनला दगडमार करत असताना त्याने अशी विनंती केली: “प्रभू येशू, मी माझा जीव तुझ्या हाती सोपवतो.”

  • प्रेषितांची कार्यं १२:१, २
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ त्याच काळात हेरोद राजाने मंडळीतल्या काहींचा छळ करायला सुरुवात केली.+ २ त्याने योहानचा भाऊ याकोब+ याची तलवारीने हत्या केली.+

  • प्रकटीकरण ६:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ तेव्हा त्या प्रत्येकाला एक पांढरा झगा देण्यात आला+ आणि त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या ज्या सोबतीच्या दासांना आणि भावांना लवकरच ठार मारलं जाणार होतं,+ त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत, त्यांना आणखी थोडा वेळ विश्रांती घ्यायला सांगण्यात आलं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा