लूक १७:२४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २४ कारण वीज जशी आकाशाच्या एका टोकापासून चमकून दुसऱ्या टोकापर्यंत चकाकत जाते, तसंच मनुष्याचा मुलगा+ प्रकट होण्याच्या दिवशी घडेल.+
२४ कारण वीज जशी आकाशाच्या एका टोकापासून चमकून दुसऱ्या टोकापर्यंत चकाकत जाते, तसंच मनुष्याचा मुलगा+ प्रकट होण्याच्या दिवशी घडेल.+