मार्क १३:३२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३२ त्या दिवसाबद्दल किंवा त्या वेळेबद्दल कोणालाही माहीत नाही; स्वर्गदूतांना नाही आणि मुलालाही नाही, तर फक्त पित्याला माहीत आहे.+ प्रेषितांची कार्यं १:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ तो त्यांना म्हणाला: “जे काळ आणि नेमलेले दिवस* पित्याने आपल्या इच्छेप्रमाणे ठरवले आहेत, ते तुम्ही जाणून घेऊ शकत नाही.+
३२ त्या दिवसाबद्दल किंवा त्या वेळेबद्दल कोणालाही माहीत नाही; स्वर्गदूतांना नाही आणि मुलालाही नाही, तर फक्त पित्याला माहीत आहे.+
७ तो त्यांना म्हणाला: “जे काळ आणि नेमलेले दिवस* पित्याने आपल्या इच्छेप्रमाणे ठरवले आहेत, ते तुम्ही जाणून घेऊ शकत नाही.+