लूक १७:२६, २७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २६ शिवाय, नोहाच्या दिवसांत जसं घडलं+ तसंच मनुष्याच्या मुलाच्या दिवसांतही घडेल.+ २७ कारण नोहा जहाजात* गेला+ त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते आणि लग्नं करत होते. मग जलप्रलय आला आणि सगळे त्यात वाहून गेले.+
२६ शिवाय, नोहाच्या दिवसांत जसं घडलं+ तसंच मनुष्याच्या मुलाच्या दिवसांतही घडेल.+ २७ कारण नोहा जहाजात* गेला+ त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते आणि लग्नं करत होते. मग जलप्रलय आला आणि सगळे त्यात वाहून गेले.+