लूक १२:३९, ४० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३९ पण हे लक्षात ठेवा, की चोर केव्हा येणार आहे, हे जर घराच्या मालकाला माहीत असतं, तर त्याने त्याला आपलं घर फोडू दिलं नसतं.+ ४० तुम्हीसुद्धा तयार असा, कारण तुम्ही अपेक्षा केली नसेल अशा वेळी मनुष्याचा मुलगा येत आहे.”+
३९ पण हे लक्षात ठेवा, की चोर केव्हा येणार आहे, हे जर घराच्या मालकाला माहीत असतं, तर त्याने त्याला आपलं घर फोडू दिलं नसतं.+ ४० तुम्हीसुद्धा तयार असा, कारण तुम्ही अपेक्षा केली नसेल अशा वेळी मनुष्याचा मुलगा येत आहे.”+