वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम १२:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ हा दिवस तुमच्यासाठी एक आठवण* असेल आणि तुम्ही पिढ्या न्‌ पिढ्या यहोवासाठी हा सण साजरा करा. हा सण साजरा करण्याचा नियम तुम्ही कायम पाळला पाहिजे.

  • मार्क १४:१, २
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ वल्हांडण+ आणि बेखमीर भाकरींच्या सणाला+ आता दोन दिवस उरले होते.+ मुख्य याजक आणि शास्त्री येशूला धूर्तपणे* अटक करून* ठार कसं मारता येईल यावर विचार करत होते.+ २ पण ते म्हणाले: “सणाच्या वेळी नको, नाहीतर कदाचित लोक गोंधळ माजवतील.”

  • लूक २२:१, २
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ आता बेखमीर भाकरींचा सण, ज्याला वल्हांडण+ म्हणतात तो जवळ आला होता.+ २ आणि मुख्य याजक आणि शास्त्री येशूला पकडून ठार मारायचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता असू शकेल, यावर विचार करत होते.+ कारण त्यांना लोकांची भीती होती.+

  • योहान १३:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ येशूने वल्हांडण सणाच्या आधीच ओळखलं होतं, की आता हे जग सोडून पित्याकडे जायची+ त्याची वेळ आली आहे.+ त्यामुळे, जगात त्याचे स्वतःचे जे होते आणि ज्यांच्यावर त्याचं प्रेम होतं, त्यांच्यावर त्याने शेवटपर्यंत प्रेम केलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा