स्तोत्र ४१:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ माझा जवळचा मित्र, ज्याच्यावर माझा खूप भरवसा होता,+जो माझी भाकर खात होता, त्यानेही माझ्याविरुद्ध लाथ उगारली आहे.*+ मार्क १४:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० तो त्यांना म्हणाला: “तुम्हा १२ जणांपैकी जो माझ्याबरोबर ताटात हात घालतोय, तोच तो आहे.+ लूक २२:२१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २१ पण पाहा! माझा विश्वासघात करणारा माझ्यासोबत एकाच मेजावर जेवतोय.+ योहान १३:२६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २६ येशूने उत्तर दिलं: “ज्याला मी भाकरीचा तुकडा बुडवून देईन, तोच तो आहे.”+ मग त्याने भाकरीचा तुकडा बुडवून शिमोन इस्कर्योतचा मुलगा, यहूदा याला दिला.
९ माझा जवळचा मित्र, ज्याच्यावर माझा खूप भरवसा होता,+जो माझी भाकर खात होता, त्यानेही माझ्याविरुद्ध लाथ उगारली आहे.*+
२६ येशूने उत्तर दिलं: “ज्याला मी भाकरीचा तुकडा बुडवून देईन, तोच तो आहे.”+ मग त्याने भाकरीचा तुकडा बुडवून शिमोन इस्कर्योतचा मुलगा, यहूदा याला दिला.