मार्क १४:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ मग एक प्याला घेऊन त्याने देवाचे उपकार मानले आणि तो त्यांना दिला आणि ते सगळे त्यातून प्यायले.+ लूक २२:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० त्याच प्रकारे, संध्याकाळचं त्यांचं भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसंच केलं. तो म्हणाला: “हा प्याला नव्या कराराला सूचित करतो.+ तुमच्यासाठी ओतल्या जाणाऱ्या माझ्या रक्ताने हा करार स्थापित केला जाईल.+
२० त्याच प्रकारे, संध्याकाळचं त्यांचं भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसंच केलं. तो म्हणाला: “हा प्याला नव्या कराराला सूचित करतो.+ तुमच्यासाठी ओतल्या जाणाऱ्या माझ्या रक्ताने हा करार स्थापित केला जाईल.+