लूक २२:३९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३९ तिथून निघाल्यावर तो नेहमीप्रमाणे जैतुनांच्या डोंगरावर गेला आणि शिष्यही त्याच्यामागे गेले.+ योहान १८:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ या गोष्टी सांगितल्यावर, येशू आपल्या शिष्यांसोबत किद्रोन खोऱ्याच्या*+ पलीकडे गेला. तिथे एक बाग होती आणि तो आपल्या शिष्यांसोबत त्या बागेत गेला.+
१८ या गोष्टी सांगितल्यावर, येशू आपल्या शिष्यांसोबत किद्रोन खोऱ्याच्या*+ पलीकडे गेला. तिथे एक बाग होती आणि तो आपल्या शिष्यांसोबत त्या बागेत गेला.+