मत्तय २८:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ मग लगेच जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा, की त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आलंय. कारण पाहा! तो तुमच्यापुढे गालीलला जातोय.+ तुम्ही त्याला तिथे पाहाल. बघा! मी हाच संदेश सांगायला आलोय.”+ मत्तय २८:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ इकडे, ११ शिष्य गालीलमध्ये,+ येशूने त्यांना ज्या डोंगरावर भेटायला सांगितलं होतं त्या डोंगरावर गेले.+
७ मग लगेच जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा, की त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आलंय. कारण पाहा! तो तुमच्यापुढे गालीलला जातोय.+ तुम्ही त्याला तिथे पाहाल. बघा! मी हाच संदेश सांगायला आलोय.”+
१६ इकडे, ११ शिष्य गालीलमध्ये,+ येशूने त्यांना ज्या डोंगरावर भेटायला सांगितलं होतं त्या डोंगरावर गेले.+