स्तोत्र २७:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ मला माझ्या विरोधकांच्या हाती देऊ नकोस,+कारण माझ्याविरुद्ध खोटे साक्षीदार उठले आहेत,+ते माझा घात करण्याच्या धमक्या देतात. स्तोत्र ३५:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ दुष्ट साक्षीदार पुढे येतात,+मला माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल ते मला प्रश्न विचारतात.
१२ मला माझ्या विरोधकांच्या हाती देऊ नकोस,+कारण माझ्याविरुद्ध खोटे साक्षीदार उठले आहेत,+ते माझा घात करण्याच्या धमक्या देतात.