वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लूक २२:६७-७१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६७ “तू ख्रिस्त असशील तर आम्हाला सांग.”+ पण तो त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही मुळीच विश्‍वास ठेवणार नाही. ६८ आणि मी तुम्हाला काही विचारलं तर तुम्ही मला उत्तर देणार नाही. ६९ पण यापुढे मनुष्याचा मुलगा+ सामर्थ्यशाली देवाच्या उजव्या हाताला बसलेला असेल.”+ ७० यावर ते सगळे म्हणाले: “तर मग, तू देवाचा मुलगा आहेस का?” तो त्यांना म्हणाला: “तुम्ही स्वतःच तसं म्हणत आहात.” ७१ तेव्हा ते म्हणाले: “आता आणखी साक्षीदारांची काय गरज? कारण, आपण त्याच्या तोंडून स्वतः ऐकलंय.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा