स्तोत्र ११०:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११० यहोवा माझ्या प्रभूला म्हणाला: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखालचं आसन करेपर्यंत,+माझ्या उजव्या हाताला बस.”+ लूक २२:६९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६९ पण यापुढे मनुष्याचा मुलगा+ सामर्थ्यशाली देवाच्या उजव्या हाताला बसलेला असेल.”+
११० यहोवा माझ्या प्रभूला म्हणाला: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखालचं आसन करेपर्यंत,+माझ्या उजव्या हाताला बस.”+