वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय २६:३४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३४ तेव्हा येशू त्याला म्हणाला: “मी तुला खरं सांगतो, आज रात्री कोंबडा आरवण्याआधी तू तीन वेळा मला नाकारशील.”+

  • मार्क १४:३०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३० यावर येशू त्याला म्हणाला: “मी तुला खरं सांगतो की आज, हो, आज रात्रीच, कोंबडा दोन वेळा आरवण्याआधी तू तीनदा मला नाकारशील.”+

  • योहान १३:३८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३८ येशू त्याला म्हणाला: “तू खरंच माझ्यासाठी जीव देशील? मी तुला अगदी खरं सांगतो, जोपर्यंत तू मला तीन वेळा नाकारणार नाहीस तोपर्यंत कोंबडा आरवणारच नाही.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा