प्रेषितांची कार्यं १:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० तो जात असताना ते आकाशाकडे एकटक पाहत होते. तेव्हा अचानक, पांढरेशुभ्र कपडे घातलेली दोन माणसं+ त्यांच्या बाजूला येऊन उभी राहिली.
१० तो जात असताना ते आकाशाकडे एकटक पाहत होते. तेव्हा अचानक, पांढरेशुभ्र कपडे घातलेली दोन माणसं+ त्यांच्या बाजूला येऊन उभी राहिली.