मत्तय २७:६४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६४ म्हणून, तिसऱ्या दिवसापर्यंत कबरेवर पहारा ठेवण्याची आज्ञा द्या, नाहीतर त्याचे शिष्य येऊन त्याचा मृतदेह चोरून नेतील+ आणि लोकांना असं सांगतील, की ‘त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आलंय!’ असं झालं तर ही शेवटची फसवणूक आधीपेक्षा वाईट ठरेल.”
६४ म्हणून, तिसऱ्या दिवसापर्यंत कबरेवर पहारा ठेवण्याची आज्ञा द्या, नाहीतर त्याचे शिष्य येऊन त्याचा मृतदेह चोरून नेतील+ आणि लोकांना असं सांगतील, की ‘त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आलंय!’ असं झालं तर ही शेवटची फसवणूक आधीपेक्षा वाईट ठरेल.”