लूक ९:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० मग प्रेषित येशूकडे परत आले आणि आपण केलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी त्याला सांगितलं.+ तेव्हा एकांत मिळावा म्हणून तो त्यांना आपल्यासोबत घेऊन बेथसैदा या शहरात निघून गेला.+
१० मग प्रेषित येशूकडे परत आले आणि आपण केलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी त्याला सांगितलं.+ तेव्हा एकांत मिळावा म्हणून तो त्यांना आपल्यासोबत घेऊन बेथसैदा या शहरात निघून गेला.+