लूक १:५७, ५८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५७ अलीशिबाचे दिवस भरल्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. ५८ यहोवाने* तिच्यावर किती दया केली आहे, याबद्दल तिच्या शेजाऱ्यांनी आणि नातेवाइकांनी ऐकलं, तेव्हा तेही तिच्या आनंदात सहभागी झाले.+
५७ अलीशिबाचे दिवस भरल्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. ५८ यहोवाने* तिच्यावर किती दया केली आहे, याबद्दल तिच्या शेजाऱ्यांनी आणि नातेवाइकांनी ऐकलं, तेव्हा तेही तिच्या आनंदात सहभागी झाले.+