मत्तय ३:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ बाप्तिस्मा झाल्यानंतर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि बघा! आकाश उघडलं+ आणि देवाची पवित्र शक्ती* कबुतरासारखी येशूवर उतरताना योहानला दिसली.+ मार्क १:९, १० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ त्याच दिवसांत, गालीलच्या नासरेथहून येशू आला आणि योहानने त्याला यार्देन नदीत बाप्तिस्मा दिला.+ १० येशू पाण्यातून वर येताच त्याला आकाश उघडताना आणि पवित्र शक्ती* कबुतरासारखी आपल्यावर उतरताना दिसली.+
१६ बाप्तिस्मा झाल्यानंतर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि बघा! आकाश उघडलं+ आणि देवाची पवित्र शक्ती* कबुतरासारखी येशूवर उतरताना योहानला दिसली.+
९ त्याच दिवसांत, गालीलच्या नासरेथहून येशू आला आणि योहानने त्याला यार्देन नदीत बाप्तिस्मा दिला.+ १० येशू पाण्यातून वर येताच त्याला आकाश उघडताना आणि पवित्र शक्ती* कबुतरासारखी आपल्यावर उतरताना दिसली.+