गणना ४:२, ३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ “लेवीच्या मुलांपैकी असलेल्या कहाथच्या मुलांची,+ त्यांच्या घराण्यांप्रमाणे आणि कुळांप्रमाणे मोजणी केली जावी. ३ भेटमंडपात काम करण्यासाठी नेमण्यात आलेल्या गटातल्या, ३०+ ते ५० वर्षांपर्यंतच्या+ सर्व पुरुषांची मोजणी केली जावी.+
२ “लेवीच्या मुलांपैकी असलेल्या कहाथच्या मुलांची,+ त्यांच्या घराण्यांप्रमाणे आणि कुळांप्रमाणे मोजणी केली जावी. ३ भेटमंडपात काम करण्यासाठी नेमण्यात आलेल्या गटातल्या, ३०+ ते ५० वर्षांपर्यंतच्या+ सर्व पुरुषांची मोजणी केली जावी.+