रूथ ४:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ मग शेजारपाजारच्या स्त्रिया म्हणू लागल्या: “नामीला मुलगा झालाय.” त्यांनी त्या मुलाचं नाव ओबेद+ असं ठेवलं. ओबेद हा इशायचा+ पिता, आणि दावीदचा आजोबा होता.
१७ मग शेजारपाजारच्या स्त्रिया म्हणू लागल्या: “नामीला मुलगा झालाय.” त्यांनी त्या मुलाचं नाव ओबेद+ असं ठेवलं. ओबेद हा इशायचा+ पिता, आणि दावीदचा आजोबा होता.