रूथ ४:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ या तरुण स्त्रीच्या पोटी यहोवा जे मूल तुला देईल+ त्याच्याद्वारे तुझं घराणं, तामारला यहूदापासून झालेल्या पेरेसच्या+ घराण्यासारखं होवो.” रूथ ४:१८, १९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ पेरेसची+ वंशावळ ही: पेरेसला हेस्रोन+ झाला; १९ हेस्रोनला राम; रामला अम्मीनादाब;+ १ इतिहास २:४, ५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ यहूदाची सून तामार+ हिला यहूदापासून पेरेस+ आणि जेरह ही मुलं झाली. यहूदाला अशी एकूण पाच मुलं झाली. ५ पेरेसच्या मुलांची नावं हेस्रोन आणि हामूल+ अशी होती.
१२ या तरुण स्त्रीच्या पोटी यहोवा जे मूल तुला देईल+ त्याच्याद्वारे तुझं घराणं, तामारला यहूदापासून झालेल्या पेरेसच्या+ घराण्यासारखं होवो.”
४ यहूदाची सून तामार+ हिला यहूदापासून पेरेस+ आणि जेरह ही मुलं झाली. यहूदाला अशी एकूण पाच मुलं झाली. ५ पेरेसच्या मुलांची नावं हेस्रोन आणि हामूल+ अशी होती.