उत्पत्ती २९:३५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३५ यानंतर ती आणखी एकदा गरोदर राहिली आणि तिला एक मुलगा झाला. तेव्हा ती म्हणाली: “या वेळी मी यहोवाची स्तुती करीन.” म्हणून तिने त्याचं नाव यहूदा*+ ठेवलं. यानंतर तिला मुलं होण्याचं थांबलं. १ इतिहास २:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ इस्राएलच्या+ मुलांची नावं ही होती: रऊबेन,+ शिमोन,+ लेवी,+ यहूदा,+ इस्साखार,+ जबुलून,+
३५ यानंतर ती आणखी एकदा गरोदर राहिली आणि तिला एक मुलगा झाला. तेव्हा ती म्हणाली: “या वेळी मी यहोवाची स्तुती करीन.” म्हणून तिने त्याचं नाव यहूदा*+ ठेवलं. यानंतर तिला मुलं होण्याचं थांबलं.