३ “पाहा! मी माझ्या दूताला पुढे पाठवत आहे आणि तो माझ्यासाठी मार्ग तयार करेल.+ ज्या खऱ्या प्रभूचा तुम्ही शोध घेत आहात, तो अचानक आपल्या मंदिरात येईल.+ आणि ज्याची तुम्ही आनंदाने वाट पाहत आहात, तो कराराचा दूत येईल. पाहा! तो नक्कीच येईल,” असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.