इब्री लोकांना १:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ तसंच, स्वर्गदूतांबद्दल त्याने असं म्हटलं: “तो आपल्या स्वर्गदूतांना खूप शक्तिशाली* बनवतो आणि त्याच्या सेवकांना*+ अग्नीची ज्वाला बनवतो.”+ इब्री लोकांना १:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ ते सर्व पवित्र सेवेसाठी,* म्हणजे ज्यांना तारणाचा वारसा मिळणार आहे, त्यांच्या सेवेसाठी पाठवण्यात आलेले स्वर्गदूत* नाहीत का?+
७ तसंच, स्वर्गदूतांबद्दल त्याने असं म्हटलं: “तो आपल्या स्वर्गदूतांना खूप शक्तिशाली* बनवतो आणि त्याच्या सेवकांना*+ अग्नीची ज्वाला बनवतो.”+
१४ ते सर्व पवित्र सेवेसाठी,* म्हणजे ज्यांना तारणाचा वारसा मिळणार आहे, त्यांच्या सेवेसाठी पाठवण्यात आलेले स्वर्गदूत* नाहीत का?+