वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लूक १३:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ पण येशूने त्या स्त्रीला शब्बाथाच्या दिवशी बरं केलं हे पाहून, सभास्थानाचा अधिकारी संतापला आणि जमलेल्या लोकांना म्हणाला: “काम करण्यासाठी सहा दिवस असतात.+ तेव्हा त्या दिवसांत येऊन तुमचे आजार बरे करून घेत जा, शब्बाथाच्या दिवशी नाही.”+

  • योहान ९:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ तेव्हा परूश्‍यांपैकी काही जण म्हणू लागले: “तो माणूस देवापासून असू शकत नाही, कारण तो शब्बाथ पाळत नाही.”+ पण इतर जण म्हणाले: “एक पापी माणूस इतके अद्‌भुत चमत्कार* कसे काय करू शकेल?”+ अशा रितीने त्यांच्यामध्ये फूट पडली.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा